‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

67

गुरुवार, 01 अप्रैल 2021

आज बाजारात मध्यम मागणी होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3215 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3000 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3115 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: M/30 चा व्यापार 3180 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3190 ते 3220 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 ते 3250 रुपये होता. M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 425.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.80 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.412 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6231 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4357 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $59.12 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 520.68 अंकांनी वर येऊन 50,029.83 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 176.65 अंकांनी वर येऊन 14,867.35 अंकांवर बंद  झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here