‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 01/06/2021

279

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3015 ते 3040 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3040 रुपये ते 3110 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3180 ते 3225 रूपये आणि M/30 चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3300 ते 3315 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3260 ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3225 ते 3300 रुपये होता. M/30 चा व्यापार 3300 ते 3350 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 463.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.15 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.941 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2183 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4970 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $68.06 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 2 अंकांनी खाली येऊन 51,9354.88 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 7.95 अंकांनी खाली येऊन 15,574.85 अंकांवर बंद झाला।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here