‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरुवार, 01 अक्टूबर 2020

डोमेस्टिक मार्केट: ऑक्टोबर 2020 चा कोटा जाहीर झाल्यानंतर बाजार शांत राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3241 ते 3271 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 375.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 13.51 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.032 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5993 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2892 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $39.50 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 629.12 अंकांनी वर येऊन 38,697.05 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 169.40 अंकांनी वर येऊन 11,416.95 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here