‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

89

शुक्रवार, 02 अप्रैल 2021

आज बाजारात मध्यम मागणी होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3215 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3000 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3115 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: M/30 चा व्यापार 3180 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3190 ते 3220 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 ते 3250 रुपये होता. M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here