‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 03/06/2021

271

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3015 ते 3040 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3040 रुपये ते 3110 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3180 ते 3225 रूपये आणि M/30 चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3300 ते 3315 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3141 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3191 ते 3201 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3225 ते 3300 रुपये होता. M/30 चा व्यापार 3275 ते 3350 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 460.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.46 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.981 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.0787 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5038 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $69.00 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 382.95 अंकांनी वर येऊन 52,232.43 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 114.15 अंकांनी वर येऊन 15,690.35 अंकांवर बंद झाला।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here