‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

97

सोमवार, 03 अगस्त, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मागणी मध्यम होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3340 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 ते 3500 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 371.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.43 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.20 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2229 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3015 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 40.05 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 667.29 अंकांनी खाली येऊन 36,939.60 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 181.85 अंकांनी खाली येऊन 10,891.60 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here