‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 04/10/2021

309

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3380 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3500 ते 3650 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3400 ते 3475 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3550 ते 3650 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3740 ते 3770 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3371 से 3461 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3501 ते 3551 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3550 ते 3650 रुपये होता. M/30 चा व्यापार 3625 से 3700 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 505.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.76 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.306 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3639 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5647 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $75.98 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 533.74 वर येऊन 59299.32 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 159.20 अंकांनी वर येऊन 17,691.25 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here