‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगलवार, 06 अप्रैल 2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3050 ते 3090 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3145 रुपये ते 3170रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3250 ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3280 ते 3220 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3181 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3260 ते 3350 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 422.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.02 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.475 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6369 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4451 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $60.52 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 42.07 अंकांनी वर येऊन 49,201.39 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 45.70 अंकांनी वर येऊन 14,863.50 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here