‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 06/10/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3370 ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3475 ते 3610 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3400 ते 3470 रूपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3700 ते 3750 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3381 से 3481 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3521 ते 3571 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3640 ते 3700 रुपये होता. M/30 चा व्यापार 3725 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 508.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.80 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.870 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4920 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5861 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $78.36 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 555.15 खाली येऊन 59189.73 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 176.30 अंकांनी खाली येऊन 17646.00 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here