‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 06/11/2021

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत शांतता होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3230 ते 3310 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 ते 3375 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3330 ते 3370 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3375 ते 3425 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3725 ते 3750 रुपये होता.

गुजरात: दिवाळी सणानिमित्त बाजारपेठ बंद होती.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3525 ते 3600 रुपये होता. M/30 चा व्यापार 3575 से 3650 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here