‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

92

सोमवार, 07 दिसंबर, 2020

बाजारात आज कमी मागणी बघायला मिळाली.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3150 ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3151 ते 3201 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 ते 3350 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 396.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.39 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.911 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1598 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3387 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $45.75 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 347.42 अंकांनी वाढून येऊन 45,426.97 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 97.20 अंकांनी वर येऊन 13,355.75 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here