‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

57

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3015 ते 3075 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3120 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3150 ते 3200 रुपये होता.

गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3121 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3170 रुपये ते 3240 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3200 ते 3275 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 476.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.47 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.96 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.44707 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4203 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 57.52 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 617.14 अंकांनी वर येऊन 51348.77 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 191.55अंकांनी वर येऊन 15115.80 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here