‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 08 अगस्त, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मध्यम मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3450 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3251 रुपये ते 3261 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3281 रुपये ते 3285 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here