‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

90

बाजारात आज स्थिर मागणी बघायला मिळाली.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3125 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3230 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3160 रुपये ते 3325 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3275 ते 3325 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here