‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 09 मे, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजार स्थिर राहिला .
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3080 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3275 रुपयेराहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3125 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3150 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3200 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3380 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here