‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

49

शुक्रवार, 10 एप्रिल , 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात लॉकडाऊनमुळे, मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3420 रुपये ते 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3241 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3321 रुपये ते 3431 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3560 रुपये ते 3570 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3600 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3500 रुपये ते 3580 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3550 रुपये ते 3600 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनेशनल मार्केट, करन्सी आणि कमोडिटी, इक्विटी: गुड फ्रायडेच्या निमित्ताने सुट्टीमुळे व्यापार नाही झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here