‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरुवार, 11 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरातील बाजारपेठेत मागणी चांगली होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला. रिसेल रेट S/30 साखरेचा व्यापार 3085 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3230 रुपये ते 3275 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : बाजारात 20 ते 40 रुपयांची वाढ झाली.  M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3290 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3181 रुपये ते 3191 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3230 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 389.60 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.03 सेन्ट्स होते.

ChiniMandi WhatsApp Channel

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.783 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.9763 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2876, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 37.95 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 708.68 अंकांनी खाली येऊन 33538.37 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 214.15 अंकांनी खाली येऊन 9902 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here