‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार, 11 ऑगस्ट 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजारात मध्यम मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3290 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3255 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3370 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3425 ते 3500 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 371.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.54 सेन्ट्स होते.

ChiniMandi WhatsApp Channel

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.677 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4818 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3183 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 42.58 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 224.93 अंकांनी वर येऊन 38407.01 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 52.35 अंकांनी वर येऊन 11322.50 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here