‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 12/08/2021

307

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3200 ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 ते 3325 रूपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3400 ते 3450 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3171 ते 3221 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3301 ते 3311 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 ते 3380 रुपये होता. M/30 चा व्यापार 3375 ते 3400 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 473.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.61 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.236 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2203 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5121 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $68.92 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 318.05 खाली येऊन 54,843.98 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 82.15 अंकांनी वर येऊन 16,364.40 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here