‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

49

सोमवार, 13 एप्रिल , 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात लॉकडाऊनमुळे, मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3201 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3280 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3560 रुपये ते 3570 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3600 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3500 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3575 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 348.50 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 10.51 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.249 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1125 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1768, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 22.73 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 469.60 अंकांनी वर येऊन 30,690.02 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 118.05 अंकांनी वर येऊन 8,993.85 अंकांवर वर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here