‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 14/10/2021

286

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3370 ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3475 ते 3610 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3720 ते 3750 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3391 से 3501 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3491 ते 3591 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 517.01 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.74 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.273 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4789 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 6127 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $81.39 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 568.90 वर येऊन 61,305.95 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 176.80 अंकांनी वर येऊन 18,1338.55 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here