‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

71

बुधवार, 15 जानेवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: बाजारात मध्यम मागणी दिसून आली, मकर संक्रांतीमुळे भारतातील काही भागातील बाजारपेठ बंद राहिली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3305 रुपये ते 3450 रुपये होता.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3570 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3620 रुपये ते 3650 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3375 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3375 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: बाजारात चांगली मागणी दिसून आली.
जयगड बंदरासाठी मालवाहतुकीमुळे कोल्हापूर विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21900 रुपये ते 22100 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 22700 रुपये ते 23000 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23000 रुपये ते 23200 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार कोल्हापूर आणि कर्नाटका विभागातून कच्च्या साखरेची मागणी 22500 रुपये ते रुपये 22700 रुपये आहे
भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 359 डॉलर ते 362 डॉलर पर्यंत आहेत आणि
इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 364 डॉलर ते 366 डॉलर पर्यंत आहेत.
भारतीय कच्च्या साखरेसाठी एफओबीचे इंडिकेशन 352 डॉलर ते 354 डॉलर आहेत
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 391.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.36 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.83 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.13 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4117 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 58.14 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 79.90 अंकांनी खाली येऊन 41872.73 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 19 अंकांनी खाली येऊन 12343.30 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here