‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3050 ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3085 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3225 ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3235 ते 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3310 ते 3335 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3191 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 ते 3350 रुपये होता. M/30 चा व्यापार 3350 ते 3400 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 446.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.93 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.053 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6259 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4710 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $62.72 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 259.62 अंकांनी वर येऊन 48,803.68 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 76.65 अंकांनी वर येऊन 14,581.45 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here