‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

60

गुरुवार, 16 जानेवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: बाजारात मध्यम मागणी दिसून आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3305 रुपये ते 3405 रुपये होता.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3495 रुपये ते 3550 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3620 रुपये ते 3650 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3375 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3375 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: बाजारात चांगली मागणी दिसून आली. महाराष्ट्रातून साखर निर्यातीत 2400 रुपये प्रति क्विंटल व्यापार झाला. त्यामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 22700 रुपये ते 23000 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23000 रुपये ते 23200 रुपये आहे.
भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 359 डॉलर ते 362 डॉलर पर्यंत आहेत आणि
इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 364 डॉलर ते 366 डॉलर पर्यंत आहेत.
भारतीय कच्च्या साखरेसाठी एफओबीचे इंडिकेशन 352 डॉलर ते 354 डॉलर आहेत.
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 369.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.46 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.93 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.16 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4096 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 57.84 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 59.83 अंकांनी वर येऊन 41,932.56 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 12.20 अंकांनी वर येऊन 12355.50 अंकांवर वर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here