‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 16/10/2021

297

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3310 ते 3390 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3525 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3400 ते 3500 रूपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3720 ते 3750 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3381 से 3491 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3481 ते 3581 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3600 ते 3675 रुपये होता. M/30 चा व्यापार 3675 से 3700 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here