‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3015 ते 3075 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3140 ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3130 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.

ChiniMandi WhatsApp Channel

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3210 ते 3230 रुपये होता.

गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3121 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3280 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3240 ते 3300 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 462.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 116.95 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.788 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3708 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4421 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 60.73 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 400.34 अंकांनी खाली येऊन 51,703.83 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 104.55 अंकांनी खली येऊन 15,208.90 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here