विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बुधवार, 17 मार्च 2021

आज बाजारात मध्यम मागणी होती.

ChiniMandi WhatsApp Channel

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3215 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3000 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3115 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: M/30 चा व्यापार 3140 ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3190 ते 3220 रुपये होता.

गुजरात: S/30 आणि M/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3180 ते 3250 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 459.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.12 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.563 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6236 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4665 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $64.24 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 562.34 अंकांनी खाली येऊन 49,801.62 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 189.15 अंकांनी खाली येऊन 14,721.30 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here