‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 18 जानेवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: बाजारात मध्यम मागणी दिसून आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3290 रुपये ते 3325 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3305 रुपये ते 3405 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3270 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3340 रुपये ते 3360 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3495 रुपये ते 3550 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3620 रुपये ते 3650 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3375 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3375 रुपये ते 3400 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here