‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट –18/11/2021

213

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3180 ते 3230 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3250 ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 ते 3345 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3260 ते 3310 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3520 ते 3560 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3261 से 3341 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3361 ते 3421 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 ते 3525 रुपये होता. M/30 चा व्यापार 3400 से 3525 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 523.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 20.52 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.656 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5406 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5760 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $77.03 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 372.32 वर येऊन 59,636.01 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 133.85 अंकांनी खाली येऊन 17,764.80 अंकांवर बंद झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here