‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 19 दिसंबर, 2020

बाजारात आज कम म मागणी बघायला मिळाली.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3130 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3265 रुपये ते 3295 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3105 ते 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3111 रुपये ते 3171 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here