‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

113

मंगलवार, 20 अक्टूबर

डोमेस्टिक मार्किट: देशभरात बाजाराचा संमिश्र ट्रेंड होता.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3175 रुपये ते 3225 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3255 ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3181 ते 3221 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 ते 3400 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 400.60 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.66 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.450 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5726 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3003 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $40.80 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 112.77 अंकांनी वर येऊन 40,544.37 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 23.75 अंकांनी वर येऊन 11,896.80 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here