‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

50

बाजारात आज स्थिर मागणी बघायला मिळाली.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 2940 ते 3000 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3000 रुपये ते 3070 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3090 ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3215 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3111 ते 3121 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3225 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3200 ते 3275 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 455.00 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.20 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.985 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3342 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3922 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 53.55 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 393.83 अंकांनी खाली येऊन 49792.12 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 123.55 अंकांनी खाली येऊन 14644.70 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here