‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

54

बुधवार, 22 एप्रिल , 2020
डोमेस्टिक मार्केट: बाजारात मागणी कमी झाली. साखर कारखाने एप्रिल 2020 मध्ये वाटप केलेला कोटा विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3260 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3180 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3250 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3450 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 321 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 9.72 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.471 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3168 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 929, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 11.36 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 1742.84 अंकांनी वर येऊन 31,379.55 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 205.85 अंकांनी वर येऊन 9,187.30 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here