‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

88

शनिवार, 25 जुलाई, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मागणी स्थिर होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3240 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3290 रुपये ते 3355 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3311 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3331 रुपये ते 3341 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3385 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3475 रुपये राहिला.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here