‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 25/08/2021

345

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3250 ते 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3370 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 ते 3450 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3540 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3490 से 3520 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3401 ते 3451 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3521 ते 3551 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3500 ते 3550 रुपये होता. M/30 चा व्यापार 3550 से 3600 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 477.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.68 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.227 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2347 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5067 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $66.14 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 14.77 खाली येऊन 55,944.21 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 10.05 अंकांनी वर येऊन 16,634.65 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here