‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार, 26 अक्टूबर

डोमेस्टिक मार्किट: देशभरात बाजाराचा संमिश्र ट्रेंड होता.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3225 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 ते 3400 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

ChiniMandi WhatsApp Channel

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 393.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.56 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.041 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6315 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2896 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $39.05 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 540 अंकांनी खाली येऊन 40,865.50 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 162.60 अंकांनी खाली येऊन 11,767.75 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here