‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 27 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मागणी वाढली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3425 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3335 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3231 रुपये ते 3241 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3241 रुपये ते 3281 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3420 रुपये ते 3525 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here