‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

98

मंगलवार, 27 अक्टूबर

डोमेस्टिक मार्किट: देशभरात बाजाराचा संमिश्र ट्रेंड होता.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3225 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 ते 3400 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 401.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.95 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.675 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6233 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2879 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $38.97 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 376.60 अंकांनी वर येऊन 40,522.10 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 121.65 अंकांनी वर येऊन 11,889.40 अंकांवर बंद झाला.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here