‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 28/05/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3025 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3160 आणि M/30 चा व्यापार 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3300 ते 3370 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3121 ते 3141 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3181 ते 3201 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 ते 3300 रुपये होता. M/30 चा व्यापार 3250 ते 3350 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 463.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.15 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.487 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2528 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4894 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $67.35 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 307.66 अंकांनी वर येऊन 51,422.88 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 97.80 अंकांनी वर येऊन 15,435.65 अंकांवर बंद झाला।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here