‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 28/09/2021

 

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3330 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3390 ते 3500 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3450 ते 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3700 ते 3720 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3361 से 3441 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3501 ते 3531 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3525 ते 3650 रुपये होता. M/30 चा व्यापार 3585 से 3700 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 504.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.74 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.09 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3920 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5645 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $74.105 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 410.28 खाली येऊन 59,667.60 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 106.50 अंकांनी खाली येऊन 17,748.60अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here