‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

डोमेस्टिक मार्केट: डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3170 ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3205 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 ते 3375 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 403 डॉलर प्रति टन राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here