‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

93

शुक्रवार, 29 जनवरी, 2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 2980 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3030 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3130 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3245 रुपये होता.

गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3200 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3210 ते 3280 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 452.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.76 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.855 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4539 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3839 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 52.55 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 588.59 अंकांनी खाली येऊन 46,285.77 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 182.95 अंकांनी खाली येऊन 13634.60 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here