‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

डोमेस्टिक मार्केट: बाजारात कमी मागणी दिसून अली .
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला .
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3230 रुपये होता.
गुजरात मध्ये M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3220 रुपये होता.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3460 रुपये ते 3480 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3540 रुपये ते 3560 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3410 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here