‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

65

शनिवार, 29 ऑगस्ट 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजार मागणी कमी राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 रुपये ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3375 रुपये ते 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3370 रुपये ते 3400 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3255 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3271 ते 3281 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 ते 3525 रुपये राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here