‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बाजारात आज स्थिर मागणी बघायला मिळाली.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3225 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3230 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3250 ते 3325 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 409.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.96 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.390 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2357 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3540 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $48.12 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 259.33 अंकांनी वर येऊन 47,613.08 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 59.40 अंकांनी वर येऊन 13,932.60 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here