‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

68

बुधवार, 04 डिसेंबर 2019
डोमेस्टिक मार्केट: आज बाजारात मध्यम मागणी दिसून आली.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3295 रुपये राहिला.
दक्षिण कर्नाटकः S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3180 राहिला तर M/30 चा व्यापार 3225 रुपये ते 3230 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3295 रुपये ते 3320 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3120 रुपये ते 3170 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3460 रुपये ते 3480 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3215 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: सीझन 2018 – 19 च्या तयार व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 20300 रुपये ते 20400 रुपये आहे. एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 हंगामाच्या पीक वितरीत करण्याची मागणी 20700 रुपये ते 20800 रुपये आहे, तथापि, सध्या बाजारात कोणताही विक्रेता नाही. सीझन 2019 – 20 या हंगामात कच्च्या साखरेचे एक्स फॅक्टरी दर 20200 रुपये ते 20300 रुपये पर्यंत होते. भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या सिझन 2018/19 साठी 322 डॉलर ते 324 डॉलर पर्यंत आहेत आणि इक्यूमसा 100 सिझन 2019/20 साठी एफओबी संकेत 332 डॉलर ते 334 डॉलर पर्यंत आहेत. भारतीय कच्च्या साखरेसाठी एफओबीचे संकेत 324 डॉलर ते 326 डॉलर आहेत लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 344.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.90 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.76 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.20 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4087 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 57.06 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 174.84 अंकांनी वर येऊन 40850.29 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 49 अंकांनी वर येऊन 12043.20 वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here