‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली..

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3110 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M/30 चा व्यापार Rs. 3250 ते Rs. 3360 राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3410 ते Rs. 3560 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये राहिला.

कोलकाता: M/30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3840 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3340 ते Rs.3460 होता तर M/30 चा व्यापार 3410 रुपये ते 3430 होता.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: २०१८-१९ च्या हंगामामधील १५० पेक्षा कमी इक्युमझा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 341.30 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.46 सेन्ट्स होते. भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी संकेत 330$ ते 332$ राहिला. एक्स फॅक्टरी नुसार, पांढर्‍या साखरेची मागणी 20500 ते 20700 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.994 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1089 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3868 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 54.37 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 246.68 अंकांनी वर येऊन 38,127 अंकांवर तर एनएसई निफ्टी 70.50 अंकांनी वर आला आणि 11305.05 वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here