‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार १४ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेची मागणी चांगली राहिली, तसेच मार्केट २० ते २५ रुपयाने वाढले.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार ३१७० ते ३२५० रुपये राहिला तर M/30 चा व्यापार ३३१० ते ३४०० रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार ३४०० ते ३४७० रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार ३२२५ ते ३२५० रुपये तर M/30 चा व्यापार ३३५० ते ३३९० रुपये होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार ३७७० ते ३८०० रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार ३३५० ते ३५५० रुपये होता तर M/30 चा व्यापार ३४५० ते ३५५० रुपये होता.

*दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here