‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

88

मंगळवार – १७ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: देशभरातील बाजार स्थिर होता

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs.3185 to Rs.3225 राहिला तर M/30 चा व्यापार Rs.3230 to Rs.3375 राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3385 to 3440 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3230 to Rs.3260 तर M/30 चा व्यापार Rs.3345 to 3480 होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3750 to 3800 होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3450 to Rs.3525 होता तर M/30 चा व्यापार Rs.3525 होता.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $321.3 प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $10.97 सेन्ट्स वर होता.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.765 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1058 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4460 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 61.88 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 642.22 अंकांनी खाली येऊन 36,419 अंकांवर तर एनएसई निफ्टी 185.90अंकांनी पडून 10,817 वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here