‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बुधवार – १८ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज देशभरात मागणी मिश्रित राहिली. येथील भाव 5 ते 10 रुपयांनी कमी होता.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs.3180 ते Rs.3220 राहिला तर M/30 चा व्यापार Rs.3225 ते Rs.3370 राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3380 ते 3430. होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3225 ते Rs.3255 तर M/30 चा व्यापार Rs.3350 ते 3470 होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3745 ते 3795 होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3445 ते Rs.3520 होता तर M/30 चा व्यापार Rs.3520 होता.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $321.80 प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $10.97 सेन्ट्स होते. ओसीएसबीने (OCSB)19/20 हंगामातील ऊस उत्पादनाचा अंदाज 111.6 दशलक्ष टन दिला आहे.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.224 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.0804 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4199 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 58.80 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 82.79 अंकांनी वर येऊन 36,563 अंकांवर तर एनएसई निफ्टी 23.05 अंकांनी वर येऊन 10,840 वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here